Tuesday, August 14, 2012

RUDDY SHELDUCK

Scientific Name: Tadorna ferruginea
Marathi Name(s): चक्रवाक, सर्जा, ब्राह्मणी बदक
Hindi Name(s): सुरखाब, चकवा
Alternate Name(s): Brahminy Duck
The Ruddy Shelduck is a bird of open country, and it will breed on cliffs, in burrows, tree holes or crevices distant from water, laying 6-16 creamy-white eggs, incubated for 30 days.
It is usually found in pairs or small groups and rarely forms large flocks. However, moulting and wintering gatherings on chosen lakes or slow rivers can be very large.
It is a distinctive species, 70 cm long with a 135 cm wingspan. It has orange-brown body plumage and a paler head. The wings are white with black flight feathers.
It swims well, and in flight looks heavy, more like a goose than a duck. The male has a black ring at the bottom of the neck in the breeding season summer, and the female often has a white face patch.

INFO IN MARATHI:

पसरवलेल्या पंखांसकट चक्रवाकाची लांबी १३५ सें. मी. इतकी भरते. चक्रवाक नर हा केशरी बदामी रंगाचा असतो, तर डोक्याचा व मानेचा रंग थोडा फिकट होत जातो. त्याच्या मानेभोवती काळे वर्तूळ असते. पंखामध्ये काळे, पांढरे, हिरवे असे पट्टे असतात आणि शेपूट काळी असते. मादी बर्‍यापैकी नरासारखीच दिसते पण रंगाने ती फिकट असते. पण ओळखण्यासाठी मुख्य फरक म्हणजे तिच्या मानेभोवती काळे वर्तूळ नसते.
चक्रवाकहे स्थलांतरीत बदक आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता साधारणपणे संपूर्ण भारतात ते आढळते. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात. त्यातही तलावांच्या किनार्‍याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थीत चालू शकतात.

No comments:

Post a Comment